सनसनाटी खुलासा! सुशांत-दिशा प्रकरण थंडावण्यामागे कोणाचा हात? अखेर ऍड. निलेश ओझांनी सत्य सांगितलं!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 янв 2025

Комментарии • 2,4 тыс.

  • @jyotiravetkar2627
    @jyotiravetkar2627 7 месяцев назад +233

    या प्रकरणात जे जे संबंधित आहेत आणि जे जे आपली जबाबदारी टाळत आहेत, त्या सर्वांच्या मानगुटीवर बसून दिशा आणि सुशांत यांनी स्वतः साठी न्याय मिळवून घेतला पाहिजे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 7 месяцев назад +4

      अशक्यच आहे

    • @shrikrishnawatve2887
      @shrikrishnawatve2887 7 месяцев назад +7

      अहो हे सगळे राजकारणी आतून एकच आहेत तेरी भी चुप मेरी भी चुप असा सगळा मामला आहे

    • @dineshdongre7094
      @dineshdongre7094 7 месяцев назад +2

      तेवढेचच बाकी आहे. हे राजकारणी त्यांना सुद्धा फसवतील. दिशाभूल करतील.

    • @DeepakG99
      @DeepakG99 5 месяцев назад +1

      म्हणजे त्यांची भूतं न्याय मिळवणार का?

    • @rajendrapatil1568
      @rajendrapatil1568 2 месяца назад

      Sagle nete kute na kuthe admlele astat tu jr maze prakaran ughadhil tr mi tuze ughden Teri bhi chup meri bhi chup

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 7 месяцев назад +495

    काहीही असो!
    दिशा -सुशांत यांच्या मृत्यूप्रकरणात तपास होऊन त्यांना मरणोत्तर न्याय मिळावा!हिच ईश्वरचरणी तसेच ओझा यांना प्रार्थना!

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 7 месяцев назад +21

      ईश्वरच न्याय करेल

    • @anandkmanjrekar4451
      @anandkmanjrekar4451 7 месяцев назад +11

      हे म्हणजे गप्प बसा नाही तर बुवा येईल. अस सांगून गप्प बसवणे.

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 7 месяцев назад +8

      काय नसत होत.😢

    • @sandeepindalkar27
      @sandeepindalkar27 7 месяцев назад +6

      २०० नव्हे तर २००० करोड घेवून गप्प बसले असतील. एवढा टाईमपास कुठे असतो. उगाच वोट बँक सांभाळण्याचे फालतू प्रयत्न!

    • @mibhartiya
      @mibhartiya 7 месяцев назад +7

      @@sandeepindalkar27 vote bank…ki vote jihad..
      Vote bank tar law system kaalji ghetey..mhanun tar case ubhi rahu det nahiye..

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 7 месяцев назад +183

    आता स्वतः दिशा आणि सुशांतच्या अतृप्त आत्म्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत.नाहीतर सर्व स्तरातील लाचखोर हे खटले दाबून टाकतील

    • @kulkarnihealthcentre6319
      @kulkarnihealthcentre6319 7 месяцев назад +8

      जरूर हिसाब होगा .उनकी आत्मा किसी ko नही chodgi .

    • @tsc2708
      @tsc2708 6 месяцев назад

      ​@@kulkarnihealthcentre6319right

    • @dhanapatil8258
      @dhanapatil8258 6 месяцев назад +3

      पण आत्मा भीती शिवाय काहीही करू शकत नाही असं तंत्र सांगत वाचण्यात आले होतं

    • @kishoriphadke6200
      @kishoriphadke6200 6 месяцев назад

      Bhoot movie madhe dakhavlya pramane disha Ney tichya rapists na Marla pahije sarkar Kahi hi karnar nahi

    • @ratnajaliadhe4775
      @ratnajaliadhe4775 6 месяцев назад +3

      अभिनेत्री नुतन यांच्या आत्म्याने सुद्धा असाच बदला घेतला म्हणतात , सुशांत आणि दिशा यांच्या आत्म्याने सुद्धा आता असंच करावे

  • @shivajibagal6129
    @shivajibagal6129 5 месяцев назад +10

    वकील साहेब तुम्ही खरंच महान आहात.एवढी मोठी ऑफर नाकरण सोप्प काम नाही. तुमच्या इमान दारीला सलाम.

  • @MilindGhadi-kr4qb
    @MilindGhadi-kr4qb 5 месяцев назад +36

    न्यायदेवते चे महाराज शनिदेव कोणालाच सोडत नाही. राजा असो किंवा नेता असो

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 7 месяцев назад +659

    कसली SIT आणि कसली चौकशी ? नुसतीच लोकांच्या डोळ्यात धूळफेक .... कुणावरच विश्वास राहिला नाही आता .

    • @kishorkalgutkar87
      @kishorkalgutkar87 7 месяцев назад +17

      Correct

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 7 месяцев назад +1

      फडणवीस, राणे ने धूळफेक केली डोळ्यात....फक्त राजकीय भांडवल बनवलं सुशांत च्या मृत्युला....तरीपण असूद्या फडणवीस भक्ती महत्वाची आहे

    • @shravanrohilkar8493
      @shravanrohilkar8493 7 месяцев назад

      ज्या खडसेंनी तळागाळापर्यंत भाजपा पोचवली त्यांच्यावर लगेच कारवाई होते आणी उध्दव परिवाराशी हितसंबंध असल्यामुळे मी मारल्यारखं करतो तू रडल्या सारखं करतो असे सर्व चालले आहे

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 7 месяцев назад +15

      अगदीच बरोबर

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 7 месяцев назад +22

      Hya Veli Vidhan sabha Election t BJP Buri tarahe Harnar
      Jantacha Wishwas Udalay BJP Varun Itke Nishkriya Sakar Hona Naahe 😢😢😢😢

  • @jaihind6515
    @jaihind6515 7 месяцев назад +193

    चांगला पाॅडकास्ट बनवलात. विकत गेलेले अधिकारी आणि भ्रष्ट राजकारणी व चहाबिस्किट पत्रकार हे सर्व यासाठी आपली ताकद पणाला लावतायत. पैसा बाबूभैया पैसा.

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 7 месяцев назад +5

      अगदी खरंय.

    • @milindmoghe5128
      @milindmoghe5128 7 месяцев назад

      प्रशासकीय यंत्रणा दलाली भाडखाऊ पणाने कीडली आहे,मागे एकजण नेता म्हणालाच की"सरकार भाजपाचे असल तरी प्रशासकीय यंत्रणा आमचीच आहे"त्यामुळे सरकार बदलुन काही उपयोग नाही.हे असच चालणार

    • @sugatawaingankar36
      @sugatawaingankar36 6 месяцев назад

      Paishyasathi he gidhad sushantchi Cas hatat ghetat paisa milala ki bajula hotat yanchava bharosa na karnech bar pan Yana kute mahit aahe ki aapan Melo ki he paise sat gheun janar aapli landing luli pidi he khanar paise aise logonko lat marke bhagana chahiye devch nyay denar sushantla jastys 4 sushant disha

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 7 месяцев назад +232

    कठीण आहे, ह्या ला परमेश्वराने च न्याय द्यावा!

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 7 месяцев назад +10

      अगदी बरोबर

    • @shailakale4778
      @shailakale4778 7 месяцев назад +5

      तुम्ही तुमच्याकडून प्रयत्न केला त . धन्यवाद

    • @anantprabhu6820
      @anantprabhu6820 7 месяцев назад +3

      कलियुगच आहे हो.

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 7 месяцев назад +2

      जबाबदार फडणवीस

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 7 месяцев назад +3

      या प्रकरणाचा चौथा झाला... सबुत साक्षीदार सर्वांना गायब करण्यात आल.. केस चालू ठेवायची आणि कोर्टाने पैसे कमवायचे

  • @rajannya7139
    @rajannya7139 7 месяцев назад +44

    ओझा साहेब शेवटी फार मस्त बोलले . न्यायाधीशांच्या अन्यायाचा न्याय करायला शनिदेव आणि कर्माचा सिद्धांत फार सक्षम आहेत .
    प्रभाकर नेहमी प्रमाणेच छान 👌👌

  • @sachinjathar1302
    @sachinjathar1302 6 месяцев назад +44

    दोनशे कोटी रुपयांची ऑफर जर वकील साहेबांना येत असेल तर बाकीच्या लोकांना गप्प करण्यासाठी किती मोठी डील झाली असेल यातून समजतंय.

  • @dgovindpathak
    @dgovindpathak 7 месяцев назад +149

    पुन्हा श्री ओझा साहेबांची भेट आपण हिरिरीने घेऊन सद्य परिस्थिती समोर आणली, आपले मानावे तीतके आभार कमीच आहेत.
    धन्यवाद! दोघांना असंख्य शुभेच्छा.

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 7 месяцев назад

      निदान कुठे पाणी मुरतेय ते लक्षात आणुन दिले.. त्या माणसाने स्वतःचा स्वार्थ पाहुन Justice delayed is Justice denied अशी परिस्थिती करून ठेवली आहे.. त्याशिवाय ॲड ओझा हे जनतेचा आवाज आहेत आणि सत्तेवर बसलेल्यांना हे असले अडथळे दूर करता येत नाहीत म्हणजे यापुढेही अशा गोष्टी घडत राहतील आणि कोणीही दखल घेणार नाही असे काही आहे काय?? लोकांना सद्या वाट पहाण्याशिवाय कोणताही मार्ग उरला नाही..

    • @omkarkagalkar9447
      @omkarkagalkar9447 7 месяцев назад +1

      काय करायची ती भेट घेऊन.... नुसता फुकटचा टाईम पास 😂

    • @mibhartiya
      @mibhartiya 7 месяцев назад

      @@omkarkagalkar9447 bhadvegiri karnaare system madhye astil tar tumchyaa sarkhyaachi Chandich aste..

  • @gouravshahane
    @gouravshahane 7 месяцев назад +234

    मनसुख हिरेन, सचिन वाझे या प्रकरणावर तत्कालीन विरोधी पक्षाने (सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी) खूप रान उठवले होते मग त्यावर आत्ता काय चालू आहे यावर पण प्रकाश टाका

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 7 месяцев назад +11

      काही नाही सुर्यवंशी अजून वर्ष 7-8 चालवणार हा विषय तुमच्या सारख्या प्रेक्षकांना 😅😅....

    • @सत्यमेवजयते-ण1फ
      @सत्यमेवजयते-ण1फ 7 месяцев назад +5

      नुसती चर्चा होत असते आउटपुट काहीच नाही

    • @prabhakardumbre7648
      @prabhakardumbre7648 7 месяцев назад +1

      त्यांच्यातले काही त्यात असतील.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 7 месяцев назад +5

      Waaze ch Prakan Cottat Yetach naahi
      Jaamin var Sutnar Mansukh la No Justice 😢😢😢😢

    • @gaurav_dhere
      @gaurav_dhere 7 месяцев назад

      काय आवाज होता सभागृहात विरोधी पक्ष नेत्याचा

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 7 месяцев назад +188

    नुसत्याच चर्चा नकोत, कार्यवाही व्हावी. जे काही खरे - खोटे असेल ते जनतेसमोर यावेत.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 7 месяцев назад +7

      ओझl साहेब राष्ट्रपतीं पर्यंत आपलं म्हणणं घेऊन गेले आहेत 😮त्याहून पुढे काय करणार🤔 आता फक्त परमेश्वराच्या दरबारातच न्याय मिळण्याची आशा आहे😢

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 7 месяцев назад +2

      FD जबाबदार

    • @by89564
      @by89564 7 месяцев назад

      ​@@sanjaybhalerao4346नाही

    • @by89564
      @by89564 7 месяцев назад

      ​@@sanjaybhalerao4346अमित शाह

  • @arunotavkar
    @arunotavkar 7 месяцев назад +18

    ही आहे आपली सडलेली लोकशाही..आणि घटना...😡😡😡

  • @babulalkatre1520
    @babulalkatre1520 5 месяцев назад +6

    अोझा साहेब खर तर धन्यवाद मानायला पाहिजे एवढी मोठी अाॅफर तुम्ही नाकारली आणि न्याय मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न करीत आहात तुमच्या प्रयत्नांना यश मीळो हीच इश्वर चरणी प्रार्थना

  • @surajpawar7981
    @surajpawar7981 7 месяцев назад +119

    प्रभाकरजी दिशा सलीयनला न्याय मिळालाच पाहिजे. तुम्ही करत असलेल्या कार्याबद्दल धन्यवाद ...!!!

    • @nitinshelke4508
      @nitinshelke4508 7 месяцев назад +2

      Well Said 👌

    • @amit0650
      @amit0650 7 месяцев назад

      घंटा
      अजून किती लोणी खाणार ?
      लाज वाटू द्या अंध भक्त कुठले

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 7 месяцев назад +412

    फडणवीस एस आयटी ची घोषणा करतात आणि चोकशी करतच नाही त्या jarange ची एस आयटी चौकशी लावली असती तर ही वेळ देवेंद्र जी वर ही वेळ आली नसती निदान पालघर साधू चे तरी चौकशी व्हायला पाहिजे होती खूप जनतेला आशा होती

    • @kishorenayak5634
      @kishorenayak5634 7 месяцев назад +25

      SIT- sleeping in tent

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 7 месяцев назад

      @@kishorenayak5634 Home Minister ch Zopet Aahet

    • @girish3218
      @girish3218 7 месяцев назад +20

      Fadnavis sarkhya h.m. peksha anil deshmukh bare hote mhanayachi vel ali ahe YOGI. Sarkha C.M pahije maharashtrala.

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 7 месяцев назад

      फडणवीस नपुंसक आहे

    • @girish3218
      @girish3218 7 месяцев назад +16

      Mi phadanavis ji cha kattar samarthak hoto pan he sagal aiklyavar vayit vatal.

  • @narayankshirsagar6909
    @narayankshirsagar6909 7 месяцев назад +154

    न्यायालय देखील राजकीय हस्तक्षेपाला बळी पडते ही धक्कादायक बाब आहे .

    • @rajeshtiwari9802
      @rajeshtiwari9802 7 месяцев назад +7

      सगळं पैसा और मिळणा-या सुविधा, मनालायक पोस्टींग चा खेळ आहे.

    • @दत्तात्रयगोरेनाना
      @दत्तात्रयगोरेनाना 7 месяцев назад +6

      पैसा फक्त पैसा

    • @adnyat
      @adnyat 7 месяцев назад +7

      यात काहीही धक्कादायक नाही. हे असंच असतं. फक्त जनतेला माहिती नसतं

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 6 месяцев назад

      कोर्टात राजकीय पुढाऱ्याचा किंवा काॅरपोरेटर चा हात पाय ढुंगण असल्याशिवाय केस पुढे सरकत नाही गेल्या दहा वर्षांपासून हेच चालु आहे आणी हे नवीन आहे भोसडीचे मार खातील एक दिवस

  • @nikhilchavan9468
    @nikhilchavan9468 6 месяцев назад +87

    भारताची न्यायव्यवस्था म्हणजे सर्वात घाणेरडी बरबटलेली न्यायव्यवस्था 😔😔😔😔😔😔

  • @Neha9-b3s
    @Neha9-b3s 6 месяцев назад +123

    ना जेल ना बेल ! सिधे प्रभू से मेल. योगीजी आपका न्याय सही है, ❤🎉

    • @ranjeevan12
      @ranjeevan12 6 месяцев назад

      Yogi garibanchCh gahrawar bulldozer phirwito. Gundancha nahi.

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 7 месяцев назад +109

    बाकी सगळ मॅनेज करतील ...पण नियती ला मॅनेज करू शकणार नाहीत. ....नियती सर्वांचा न्याय करेल.

    • @vaishalisovani7453
      @vaishalisovani7453 7 месяцев назад +12

      आपल्याला अशी वेडी आशा असते.. काही करत नाही नियती. मस्त मजेत रहातात हे लोक. आपण पापभिरू म्हणून आपल्यालाच भिती नियतीची.

    • @ye973
      @ye973 7 месяцев назад

      नियती वैगेरे भाबडेपणा(खरंतर मूर्ख पणा) आहे, करणारे जेलमधून सुद्धा निवडून येतात, भरभक्कम पगार व नंतर पेन्शन घेतात, स्वतः व स्वतःचे चमचे याव्यतिरिक्त कोणाचीही कामे करत नाहीत उलट मस्त रूबाबात जगतात😡

    • @omkarkale270
      @omkarkale270 6 месяцев назад +6

      नियतीचा फटका बसतोच... ह्या जन्मात नाही बसला तर पुढच्या जन्मात...

    • @vb46_
      @vb46_ 6 месяцев назад +5

      Paisa asel tar Niyati la pan manage karta yeta dada 😢

    • @sugatawaingankar36
      @sugatawaingankar36 6 месяцев назад +2

      Ekadam barobar devapudhe tyana jhukavch lagel tyacha gharavar hi vel yeil jyani sushantla marle va tyala jo vachavat aahe tyala hi kutteki mouth yenar sagali janata tevha thali our tali vajvel jastys 4 sushant our disha

  • @PopatMane-l4h
    @PopatMane-l4h 7 месяцев назад +204

    खरं तर महाराष्ट्र चे मुख्यमंत्री योगी बाबा पाहिजे होते पन्नास टक्के केसचा निकाल ओन द स्पॉट झाला असता.देशामध्ये गुन्हेगारीला महाराष्ट्र अव्वल स्थानी.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 7 месяцев назад +8

      बिहार ला ही मागे टाकले असेल

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 7 месяцев назад +1

      खरंय

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 7 месяцев назад +4

      अगदी बरोबर बोललात आपण. फडणवीस हे मुळमुळीत गृहमंत्री आहेत. ते काही करु शकणार नाहीत या प्रकरणात..!

    • @shrikantbhave2471
      @shrikantbhave2471 7 месяцев назад +3

      फडणवीस मध्ये दम आहे का तेवढा

    • @shraddhashetye2387
      @shraddhashetye2387 7 месяцев назад

      दोन माणसं मारुन हे सो कॉल्ड वरिष्ठ लोकं उजळ माथ्याने वावरतात. सर्वांना माहीत झाले आहे कोणा कोणाचे हात आहेत.
      आपलं सरकार येऊन आता पुढच्या निवडणुका ही लागतील. तरीही जे गुंतले आहेत त्यांना का नाही एक्सपोज करत?
      त्यांना नेस्तनाबूत करण्याची संधी असताना देखील नरमाईचे धोरण घेत आहेत.
      कोणावर भरवसा ठेवावा??
      योगीजी सारखा नेता हवा. एक घाव दोन तुकडे...

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 7 месяцев назад +163

    योगीजी झिंदाबाद "ना जेल ना बेल सीsधा प्रभूसे मेल "

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 7 месяцев назад +4

      🎉🎉🎉🎉

    • @sachinchaudhari3141
      @sachinchaudhari3141 7 месяцев назад +4

      👍🏻🙏🏻🚩

    • @amit0650
      @amit0650 7 месяцев назад

      तिकडेच जा तू 😂

    • @neelabal3018
      @neelabal3018 7 месяцев назад +1

      😂😂

    • @amit0650
      @amit0650 7 месяцев назад +1

      @@swapnapandit478 पंडित जी तुम्ही तिकडेच रहा 🤪

  • @vijayapitre2626
    @vijayapitre2626 6 месяцев назад +33

    तुम्ही करत असलेले काम पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 3 месяца назад +3

    महाराष्ट्रातील जनतेने ठरवलंय आता फक्त महायुती आणि मनसेला मतदान करणार...108%

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 7 месяцев назад +95

    देवेंद्रजी गृहमंत्री आहेत. एकाच लिफ्ट मधे जाऊन उद्धट बरोबर यांचे काय सेटलमेंट करतात ते त्यांनाच माहीत

    • @wvishal8510
      @wvishal8510 7 месяцев назад

      प्रचंड हरहुन्नरी अमृताला पद्धतशीर ब्लॅकमेल करून देवेंद्रला गोत्यात आणून सेटलमेंट करण्यात ठारकरे कंपू यशस्वी. एका नाजूक दगडात महाराष्ट्र भाजपा बेचिराख!

    • @prestonwales7441
      @prestonwales7441 2 месяца назад

      Arey gantyache Devendra ji yevda sanman detat Kai...?

  • @jyotsnakhambete7091
    @jyotsnakhambete7091 7 месяцев назад +162

    भारतीय न्याव्यवस्था खरच किडलेली आहे .

  • @MB-lg3uz
    @MB-lg3uz 7 месяцев назад +128

    सुळे ताई उगाच नाही बोलल्या अकेला देवेंद्र क्या करेगा ? गरिबाला वेगळा न्याय आणि धन दांडग्याना वेगळा न्याय हेच खरे आहे. याच धरतीवर गरिबाचे वेगळे आणि धन दांडग्याचे वेगळे संविधान असे म्हणावेसे वाटते.

    • @surendragadgil2211
      @surendragadgil2211 7 месяцев назад

      माननीय, श्री फडणवीससौ लबाड आहेत...काहीही कार्यवाही होणार नाही

    • @SK-lx7yb
      @SK-lx7yb 7 месяцев назад

      @@MB-lg3uz फडणवीस नि दाबली असेल केस माहिती अनुसार सुशांत आणी फडणवीस च्या बायकोचे लफड होत. सुशांत ने तिच्या music album मध्ये यायला नकार दिला होता.....

    • @दत्तात्रयगोरेनाना
      @दत्तात्रयगोरेनाना 7 месяцев назад +2

      अगदी बरोबर आहे

    • @girishbarje8603
      @girishbarje8603 7 месяцев назад +2

      Agree what you are saying

    • @SK-lx7yb
      @SK-lx7yb 7 месяцев назад

      @@MB-lg3uz फडणवीस नि दाबली असेल केस माहिती अनुसार सुशांत आणी फडणवीस च्या बायकोचे लफड होत. सुशांत ने तिच्या music album मध्ये यायला नकार दिला होता.....

  • @pandurangdharme3122
    @pandurangdharme3122 Месяц назад +1

    आता खरच मनापासून अगदी काळजा पासून वाटते शिदे साहेब यांना ग्रह मंत्री व्हायला पाहिजे

  • @kisanpanchmukh4710
    @kisanpanchmukh4710 6 месяцев назад +30

    सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालीयान यांना गुढ मृत्यु प्रकरणात न्याय मिळालाच पाहिजे

  • @सत्त्वशील
    @सत्त्वशील 7 месяцев назад +37

    प्रभाकर सर तुमचा प्रयत्न अभिमानास्पद आहे. कोणीही काहीही केलं तरी या केसमधे काही होणार नाही.

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 7 месяцев назад +58

    किती भयंकर आहे सगळं. निलेश साहेबांच्या चिकाटीला आशावादला सलाम आणि शुभेच्छा 🎉

  • @Essar-p1j
    @Essar-p1j 7 месяцев назад +64

    संशयित आरोपी आणि त्याचे जन्मदाते ज्या सहजपणे हसतखेळत वावरत होते आणि मतदारांचे 'प्रबोधन' करीत होते तेव्हाच या प्रकरणाच्या 'दिशे'चे बारा वाजले आहेत हे लक्षात आले होते

  • @niranjan-81
    @niranjan-81 7 месяцев назад +2

    खुप छान मुलाखत. तुम्हा दोघांचे अनेक अनेक धन्यवाद. 👍🏽🙏🏽

  • @mahimakaned9587
    @mahimakaned9587 6 месяцев назад +4

    सुशांत case चा मुद्दा त्याला न्याय मिळेपर्यंत धरून चला प्लीज तुम्हाला सुशांत च्या न्याय साठी जे जे करता येईल ते करा please

  • @MadhukarThorat-s7c
    @MadhukarThorat-s7c 7 месяцев назад +186

    याचा फडणवीस साहेबांनी विचार केला पाहिजे

    • @shrikantkittad5895
      @shrikantkittad5895 7 месяцев назад

      Aaho sagale kharch nalayak aahet tumala kas kay kalena and soda apexa karne maja murkha panache laxan aahe

    • @swami_smartha
      @swami_smartha 7 месяцев назад +13

      पुणे पॉर्शे कार अपघात दोन जनाच जीव घेतला अग्रवाल ने आणि त्याला जामीन मिळतो जय हो महाराष्ट्र खलनायक फडणवीस गृहमंत्री की 🍉🍉🍉🍉🍉

    • @amit0650
      @amit0650 7 месяцев назад +5

      अंध भक्त 😂

    • @SK-lx7yb
      @SK-lx7yb 7 месяцев назад

      @@MadhukarThorat-s7c फडणवीस नि दाबली असेल केस माहिती अनुसार सुशांत आणी फडणवीस च्या बायकोचे लफड होत. सुशांत ने तिच्या music album मध्ये यायला नकार दिला होता.....

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 7 месяцев назад +1

      ​@@amit0650 पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध होते. आज भाजप च्या काळात पुण्याची अवस्था अंमली पदार्थ, ड्रग, कोयता गँग, लॅण्ड माफीया आणि गोळीबार यामुळे पुर्ण नाचक्की झाली आहे.

  • @mohinipunekar2387
    @mohinipunekar2387 7 месяцев назад +40

    बापरे किती भयानक आहेत सगळ्या गोष्टी, इथे वकिलांनाच न्याय मिळत नाहीये मग सामान्य जनतेने आशाच सोडून ध्यावी आता जनतेला आणखीन जागृत करायचं काम देखील यांनाच करायला हवं

    • @amit0650
      @amit0650 7 месяцев назад

      तुम्ही व्हा जागृत पाहिले
      ह्यांनी वेड्यात काढले तुम्हाला
      तुम्ही निघा वेड्यात
      अंध भक्त

  • @suryakantvarma-j6b
    @suryakantvarma-j6b 7 месяцев назад +393

    ज्या दिवशी फडणवीस आणि राऊत ह्या दोघांची मीटिंग वांद्रे कुर्ला काॅम्पलेक्स मध्ये एका होटेल मध्ये झाली होती तेव्हाच या प्रकरणाची सेटिंग झाली होती.
    आणि त्या मीटिंग चे कारण हे दिले होते की फडणवीस साहेबांची मुलाखत सामना वृत्तपत्रांत घेण्याबाबत ही मीटिंग झाली होती.
    काहीही होणार नाही ह्या केसमध्ये फक्त जनतेचे ची दिशाभूल (माईंड डायवर्स) करतात.

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 7 месяцев назад +25

      Aha rajkarani aahet balasahebani pan asech kele hote sanjay datt innocent aahe AK 47 hoti tari shiksha zali tari tya sathi kiti uladhal zali asel bagha ho tar aata kitichi zali asel

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 7 месяцев назад +5

      ​@@chetankshirsagar2643
      Sunil Dattla Ajanta Studio Vikava Lagla Hota Soootra kadun 😂😂😂😂😂

    • @SK-lx7yb
      @SK-lx7yb 7 месяцев назад +9

      @@suryakantvarma-j6b फडणवीस नि दाबली असेल केस माहिती अनुसार सुशांत आणी फडणवीस च्या बायकोचे लफड होत. सुशांत ने तिच्या music album मध्ये यायला नकार दिला होता.....

    • @mibhartiya
      @mibhartiya 7 месяцев назад +2

      @@SK-lx7yb tu kashala netyannsathi shap ghetos..

    • @KavitaGaykar-p3o
      @KavitaGaykar-p3o 7 месяцев назад +18

      शिक्षा फक्त गरिबांसाठी असते , राजकारण्यांना कधी शिक्षा झाली आहे का ?

  • @urmilamadhavpurkar8282
    @urmilamadhavpurkar8282 7 месяцев назад +23

    सुशांत सिंग याला न्याय मिळाला पाहिजे.

  • @prash1969
    @prash1969 4 месяца назад +1

    आपले अभिनंदन. खुप भयंकर आहे सर्व.निराश होतो सर्व ऐकुन. आपल्या साहसास प्रणाम

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 7 месяцев назад +36

    खुप धन्यवाद तुम्हाला सुर्यवंशी साहेब ! ह्याच्या मागे पाठपुरावा करत रहा असेच !!! 🙏

    • @amit0650
      @amit0650 7 месяцев назад

      चालूच राहणार तुमच्या सारखे अंध भक्त असेल तर ह्यांचा धंदा चालू च राहणार 😂

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 7 месяцев назад +83

    दिशा सुशांत प्रमाणेच *पूजा चव्हाण* प्रकरणही महत्त्वाचे आहे, पण मुलगी गरीबाची होती आणि समोर *गबरुशेट* असल्यामुळे त्यावर कोणी बोलत नाही, आणि गबरुशेट आज कुठे आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology 7 месяцев назад +7

      हे प्रकरण पण मीडिया ने लाऊन धरावे

    • @sagarw4197
      @sagarw4197 7 месяцев назад +6

      आज भाजपसोबत आहे

    • @nirmalasalunkhe1737
      @nirmalasalunkhe1737 7 месяцев назад +5

      Ambani function la thakerey chya helecaptor madhe Mrs phadnis geli .yanche family relation asalyamule action Kay ghenar

    • @Happyforever123SK
      @Happyforever123SK 6 месяцев назад +2

      Sagale rajkarani nich aahet. Uddhav thakare mukhyamantri zalyavar kiti issue kela hota hine ani bari nirlajja bai tyanchya helicopter madhe basun geli. Aapan samanya lok bari aapalyat swabhiman tari asato. Dev karo ni ya doghana aata lagech nyay milo. Ni yat je koni culprit aahe tyana kathor shiksha hovo. Rane boltoy khara me purave denar. Kharach devu de ni tyacha positive result lagu de.

    • @ushorts4u
      @ushorts4u 6 месяцев назад +2

      Jastis loyanch pn koni bolat nahi

  • @santoshbhanushali4085
    @santoshbhanushali4085 7 месяцев назад +242

    उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली तरी चालेल नाहीतरी मुसलमानांच्या मतावर निवडून आलेत काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या कठोर कारवाई करा फडणवीस साहेब

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 7 месяцев назад +12

      100% barobar

    • @dilipbhise871
      @dilipbhise871 7 месяцев назад +11

      Ekdam barobar sir, must must

    • @dilipbhise871
      @dilipbhise871 7 месяцев назад +13

      Only dramabaji time pass,it is one of reason of defect of bjp in loksabha elections.

    • @mibhartiya
      @mibhartiya 7 месяцев назад +6

      @@dilipbhise871 tumhi BJP chi kaalji naka karu ..
      Tumhala vote jihad cha faayda hotoy..

    • @suhasinidhuri1115
      @suhasinidhuri1115 7 месяцев назад

      फडणवीससाहेबानी जातीने लक्ष घातल तरच ह्या प्रकणाचा छेडा लागौ शकतो.ते का गप्प आहेत हेच समजत नाही

  • @meenarajurkar3962
    @meenarajurkar3962 2 месяца назад

    मला आपलं विश्लेषण खूपच आवडलं. आपण आम्हाला जे विषय ऐकायला आवडतात तेच तुम्ही चर्चेला घेता हे खूप छान वाटत

  • @pankajdandwate6994
    @pankajdandwate6994 7 месяцев назад +3

    Very disturbed after hearing the truth. No hopes.

  • @ranjanachidgopkar4301
    @ranjanachidgopkar4301 7 месяцев назад +67

    फडणवीस सरकारकडून ही अपेक्षा नव्हती . पण एवढी दिरंगाई होत होती यावरुन केस दाबून अपराध्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न चालू आहे हे दिसत होतं. शेम शेम

    • @DrVijayRaybagkar
      @DrVijayRaybagkar 7 месяцев назад +2

      शिंदे-पवार मुख्यमंत्री-दुसरे उपमुख्यमंत्री असताना सरकार मात्र केवळ फडणवीसांचे म्हणणे हि गोष्ट बरोबर नाही!

    • @Neel687
      @Neel687 7 месяцев назад +2

      Disha che murder jhale 8th June 2020
      Udhav thakre chi sarkar 2019 to 2022...tar Fdanvis sarkar kuthun aali 😂😂😂😂

    • @vijaymandore2030
      @vijaymandore2030 6 месяцев назад

      Surat & Assam वरून आलेत.

  • @MaheshSuvare-n7v
    @MaheshSuvare-n7v 7 месяцев назад +143

    सडलेली न्याय व्यवस्था सर्वसामान्य जनतेला काय न्याय देणार ?

    • @pmg8425
      @pmg8425 7 месяцев назад

      म्हणूनच संविधान बदल नको आहे चोरांना.चांगले कडक कायदे आले तर पळवाटा राहणार नाही आणि चोर सुटू शकत नाही.पूर्ण संविधान कोणी बदलू शकत नाही पण जिथे गरज आहे ते बदलून नवे कायदे अनलेच पाहिजेत.

    • @Indiantrav
      @Indiantrav 7 месяцев назад +2

      सत्ता कोणाची आहे?

    • @aditiahir7832
      @aditiahir7832 7 месяцев назад +1

      Samanya manus meylela aahey

    • @ravebrave8866
      @ravebrave8866 7 месяцев назад

      hatha madye shastra uchla..

    • @vinodshingan145
      @vinodshingan145 7 месяцев назад +4

      भ्रष्ट न्याय व्यवस्था

  • @prabhakardumbre7648
    @prabhakardumbre7648 7 месяцев назад +37

    ग्रहमंत्री देवेन्द्रजींनी याच्यात पुर्ण लक्ष घातले पाहिजे,अती चांगुलपणा काय कामाचा. दिशा सालीयनचे काय हाल झाले असतील याची कल्पना करा.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 7 месяцев назад +2

      Tyanchi Lake Safe Aahena Baas 😂😂😂😂

  • @BabanShaniwad
    @BabanShaniwad 4 месяца назад +1

    मा दैवेद्र फडणवीस साहेबांनी या प्रकरणात सुशांत सिंग व दिशा सालयानी यांना न्याय मिळाला पाहिजे कोणताही भडवा दोषी आसो त्याला कडक सजा झाली पाहिजे असे जनतेतुन बोलल्या जात आहे

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 5 месяцев назад +3

    प्रभाकरराव, तुमच्या आणि ओझा साहेबांच्या प्रयत्नांना यश मिळो हीच सर्वांची इच्छा, धन्यवाद 🎉🎉

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 7 месяцев назад +40

    माहोल वगैरे काही नाही, नेत्यांसाठी न्याय व्यवस्था वेगळी असते असे लोकांच्या मनात नक्कीच झाले आहे

  • @pv2425
    @pv2425 7 месяцев назад +22

    देव किंवा निसर्ग हा सर्वोत्तम न्यायाधीश आहे. यास वेळ लागतो, परंतु निर्णय परिपूर्ण असतो आणि बदलता येत नाही.

    • @kulkarnihealthcentre6319
      @kulkarnihealthcentre6319 7 месяцев назад +3

      law of karma kisi ko maf nahi karega

    • @dattatrayajadhav3166
      @dattatrayajadhav3166 7 месяцев назад

      न्यायालयांची गरज नाही असे च सुचवताय का?टाका कोर्ट कचेरी संपवून सरकारचे ,पर्यायाने जनतेचे कोट्यावधी वाचतील व बहुमूल्य वेळ वाचेल!

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 7 месяцев назад +33

    सर्वोच्च न्यायालयात अर्ज करुन ह्या सर्व केसेस दुसर्‍याच राज्यात, अग्रक्रमाने घेण्याचा आदेश मिळवावा.

  • @bhaskarkulkarni7808
    @bhaskarkulkarni7808 2 месяца назад

    आदरणीय ओझा साहेब व सडेतोड श्री प्रभकर्जी ह्या दोन्ही कायदेशीर योध्याना माझा दंडवत हे भ्रष्टाचाराला मूठमाती देणारे शिव धनुष्य आपण कुठल्याही स्थितीत पेलाल ही खात्री आहे जय हनुमान

  • @VijayRajput-ys5vu
    @VijayRajput-ys5vu 7 месяцев назад +19

    भगवान के घर में देर है, अंधेर नही. सच्चाई की ही जीत होगी.

  • @avinashbole7963
    @avinashbole7963 7 месяцев назад +28

    सरकार भली तुम्ही है,लेकीन सिट्टीम हमारी है,हेच खरं असल्याचे जाणवतं.

  • @dinkarjadhav3427
    @dinkarjadhav3427 7 месяцев назад +18

    Ad ओझा यांचा निरंभीड पने पाठपुरवठा आणि आपले सातत्याने प्रयत्न नक्कीच आशा आहे सत्यमेव जयते..

  • @shantaramkudchedkar1202
    @shantaramkudchedkar1202 7 месяцев назад +32

    त्यांना न्याय देवच देणार बाकी कुणीही काहीही करणार नाही सगळेच एकाच माळेचे मणी आहेत

    • @shrikantkittad5895
      @shrikantkittad5895 7 месяцев назад

      Tumala edyath kadayala ass kitis Vela laganar aahe

  • @susheelbhise2319
    @susheelbhise2319 4 месяца назад

    मोबाईल लोकेशन वरुन आरोप सिध्द झालेले गुन्हेगारांवर कधीही कडक कारवाई होणार नाही.
    कारण स्व.बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला शब्द...

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys 6 месяцев назад +13

    वकील,यु ट्यूबर , अर्णव गोस्वामी,राणे परिवार, निलेश ओझा साहेब हे सगळे गप्प परंतु जनता आजही सुशांत सिंग आणि दिशा साल्यान केस मध्ये न्यायाची लढाई न्याय मिळेपर्यंत चालू रहावी याची वाट पाहून आहे.

    • @busylife4742
      @busylife4742 6 месяцев назад +1

      अर्णव गोस्वामी एक सच्चा पत्रकार आहे । रोज चे बॉंब फुटत आहेत ।प्रकरण वरुन दाबले तर ते काय करणारॽमुख्य म्हणजे सुशांत च्या कुटुंबियानी याचा पाठपुरावा करायला पाहिजे ।

  • @shashisatpute2610
    @shashisatpute2610 7 месяцев назад +61

    रमेश किणी सारखं सगळे दाबले जाईल. मध्ये चंद्रकांत पाटील बोलला होता की सीसीटिव्ही फुटेज मिळाले आहे. मी भाजपा चा सहानुभूती असलेला मनुष्य आहे तरीही फडणवीस आणि इतर लोकांवर विश्वास राहिलेला नाही.

  • @मराठीसुविचार-त8न
    @मराठीसुविचार-त8न 7 месяцев назад +9

    ओझा साहेब तुम्ही आम्हा सामान्यांना आमच्या भाषेत सुंदर समजावल. आणि प्रभाकरजी सर्व प्रतिकूल वातावरण दिसत असतांना देखील आपण न्यायासाठी पुढाकार घेत आहांत ही तर सामान्यांना धीर देणारी स्मरणीय घटना. ईश्वर तुमच्या निश्चितच पाठी असेल हे निश्चयाने समजा.

  • @S.S.P.9999
    @S.S.P.9999 7 месяцев назад +248

    फडणवीस नुसतेच दरवाजाआड लपून फक्त भ्वाँ करतात‌ आणि दचकवतात.बाकी काहीही नाही आणि आता त्यांच्याकडून ती अपेक्षा ही करणं सोडून दिलंय.

    • @SamirChavan-od4ii
      @SamirChavan-od4ii 7 месяцев назад +19

      सगळा पैशाचा खेळ आहे ... योग्य भाव देण्यात आला कि सगळे गप्प होतात .. दुर्दैवाने अगदी सगळे ..

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 7 месяцев назад +17

      इथे योगीजीच हवेत सर्व प्रकारच्या माफियांना "ना जेल ना बेल सीधा प्रभूसे मेल"

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 7 месяцев назад

      😭😭😭😭😭😭😭😭

    • @SK-lx7yb
      @SK-lx7yb 7 месяцев назад

      @@S.S.P.9999 फडणवीस नि दाबली असेल केस माहिती अनुसार सुशांत आणी फडणवीस च्या बायकोचे लफड होत. सुशांत ने तिच्या music album मध्ये यायला नकार दिला होता.....

    • @vrundak424
      @vrundak424 7 месяцев назад +1

      Devendra ne vapar rajkaranasathi

  • @anuradhakulkarni5383
    @anuradhakulkarni5383 7 месяцев назад +2

    प्रभाकर भाऊ, तुम्ही हाक द्या आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आंदोलन करून न्यायालयाला भाग पाडू . हम होंगे कामयाब.

    • @tsc2708
      @tsc2708 6 месяцев назад

      Right

  • @kunaljadhao2560
    @kunaljadhao2560 2 месяца назад

    तुमच्या हिम्मतीला आणि तुमच्या कार्याला सलाम सर

  • @jawale-y1q
    @jawale-y1q 7 месяцев назад +38

    म्हणूनच जनता या सरकारवर नाराज आहे. सिस्टिम सुधारणं अशक्य आहे. असे शांत झालेले, कचर्‍यासारखे प्रकरणं आहेत.

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 7 месяцев назад +53

    फक्त सुशांत सिंगच असं नाही,पत्राचाळ,अनिल देशमुख वगैरे अजून‌अनेक नेत्यांची प्रकरणं. सगळे जामिनावर मजेत आहेत.

  • @rajendrasawant6466
    @rajendrasawant6466 7 месяцев назад +37

    नक्कीच जनता या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहे. आपली प्रामाणिक धडपड वाया जाणार नाही.

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 7 месяцев назад

      आता अजून एक नवा न्यायप्रिय पक्ष हिंदूनिष्ठ असा तयार होणे गरजेचे आहे.

    • @OmkarPatwardhan501
      @OmkarPatwardhan501 7 месяцев назад

      loksabha electionla ha thandpana nishkriya pana nadala ajunahi asach chalu rahil tar vidhansabha hi tondawar aptal

  • @vijaybahad4348
    @vijaybahad4348 7 месяцев назад +25

    जर judiciary एवढी सडली असेल तर काय आपनाला काय justice मिळणार. त्यापेक्षा आपले प्रश्न swatसोडावा.. पैशांनी सत्ता judiciary पोलीस सगळे विकत घेता येत हेच नागडं सत्य ahe

  • @NikhilKhairnar-k9d
    @NikhilKhairnar-k9d 4 месяца назад

    हे म्हजे साधारण जनतेला न्यायालायत न्याय मिळेल अवघडच झाले पण वेळ ही कुणासाठी थांबत नाही देवाच्या घरात देर आहे पण अंधेर नाही सुशांतच्या आत्मास शांती मिळो जय हिंद 🇮🇳जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @HareshPanchal-hf9os
    @HareshPanchal-hf9os 7 месяцев назад +15

    नमस्कार,
    आपण ओझा साहेबांची मुलाखत घेऊन आतापर्यंत झालेल्या केसच सत्य समोर आणले त्याबद्दल धन्यवाद!
    या प्रकरणात गृहनिर्माणमंत्य्रांची भुमिका संशयास्पद वाटते कारण ज्या तडफेने विरोधीपक्षनेते असतांना हे प्रकरण हाताळले होते ती तडफ आता दिसत नाही.

  • @abhishekashokpatil901
    @abhishekashokpatil901 7 месяцев назад +38

    नितेश राणे ना बोलवा आणि त्यांना विचारा आरोप करताय म केस कधी करणार

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 7 месяцев назад +4

      तो फक्त timepass करतोय BJP वाल्यांचा

    • @amit0650
      @amit0650 7 месяцев назад +1

      नेपाळी 😂

  • @vivekanandghate
    @vivekanandghate 7 месяцев назад +25

    सर्वच राजकारणी लोकांची मिलीभगत आहे.फक्त सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यात धूळफेक हे लोक करतात.

  • @neetaarvind1255
    @neetaarvind1255 7 месяцев назад +2

    God bless Nilesh Ojha ji!

  • @vinayaksawant333
    @vinayaksawant333 5 месяцев назад +2

    एकदाच.हे.प्रकरण.मार्गाला.लावा.जनतेला.काय.ते.समजु.दे

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 7 месяцев назад +72

    फडणवीस जी जो पर्यन्त मनावर घेत नाहीत तो पर्यंत काही होणार नाही असे जर प्रकरण दाबत असतील तर राज ठाकरे काय वाईट आहेत

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 7 месяцев назад

      khare aahe. Raj Thackeray. Pan tyani svabalavar ladhave aani raj thackeray ne svatha election la ubhe rahave. aani cm cha face mhanun samor yave. aani nivdun ale tar please left wing party kade jave nahi.

    • @smitam7273
      @smitam7273 7 месяцев назад

      फडणवीस पण तितकेच लबाड आहेत अस वाटायला लागल.

    • @SK-lx7yb
      @SK-lx7yb 7 месяцев назад +3

      टरबूज्या नि दाबली केस माहिती अनुसार सुशांत आणी फडणवीस च्या बायकोचे लफड होत. सुशांत ने तिच्या music album मध्ये यायला नकार दिला होता.....

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 7 месяцев назад +10

      ​@@SK-lx7ybमस्त "रोगग्रस्त मानसिकता" आहे तुझी!☺️☺️😊चिरकुटं संज्याचा चेला आहेस का?😢😢😢😢

    • @SK-lx7yb
      @SK-lx7yb 7 месяцев назад

      @@pravinkalbande3396 भाऊ जरा ग्राउंड reality पाहा.... Characterless बायको आहे त्याची मागे विवेक ओबेरॉय सोबत सापडली होती mumbai हॉटेल मध्ये....नेट वर फोटो पण असतील.... बाकी youtube विडिओ delete केले आहेत...

  • @sunitabelkar6583
    @sunitabelkar6583 7 месяцев назад +48

    अशा न्यायधीश महोदया ची बदली करण्यात आली पाहिजे...गृहमंत्री बिनकामाचे आहेत. घरीच बसवावे त्यांना..

  • @aniruddha113
    @aniruddha113 7 месяцев назад +14

    या विरुद्ध 15 ऑगस्ट हा मुहुर्त नक्की करावा जन आंदोलन सुरु करण्या साठी

  • @SunilChakre-ke6bw
    @SunilChakre-ke6bw 4 месяца назад

    सरकारने तात्काळ कारवाई करून या प्रकरण निपटले पाहिजे
    मग तो कोणीही असो अदित्य ठाकरे का असेना
    माननीय कोर्टाने तसा आदेश दिले पाहिजे

  • @रमेशकाळेकाळे
    @रमेशकाळेकाळे 6 месяцев назад +8

    सुशांत सिंग राजपूत व दिशा सालीयान यांच्या आत्म्यास शांतता आणि न्याय मिळो

  • @KavitaGaykar-p3o
    @KavitaGaykar-p3o 7 месяцев назад +11

    विरोधात असताना बोंबाबोंब करतात , सत्तेत आल्यावर सेटलमेंट करतात , हीच आजच्या राजकारण्यांची पद्धत झाली आहे... हे आतून एकच असतात, फक्त जनतेची दिशाभूल होत आहे

  • @jaimaharashtra5327
    @jaimaharashtra5327 7 месяцев назад +102

    काहीही होणार नाही. पोलीस, न्यायालय सगळे manage झाले आहेत.

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 7 месяцев назад +3

      Aho sagale builder pan asech manage karat asatat polusa station Muncipal corporation aayukat ward officer and raj karani pan

    • @SamirChavan-od4ii
      @SamirChavan-od4ii 7 месяцев назад +2

      सरकार पण

    • @SK-lx7yb
      @SK-lx7yb 7 месяцев назад

      @@jaimaharashtra5327 फडणवीस नि दाबली असेल केस माहिती अनुसार सुशांत आणी फडणवीस च्या बायकोचे लफड होत. सुशांत ने तिच्या music album मध्ये यायला नकार दिला होता.....

    • @ratilalpatel1138
      @ratilalpatel1138 7 месяцев назад +1

      100% सेटलमेंट जाली आहे 😢

    • @amit0650
      @amit0650 7 месяцев назад

      काही नाही च आहे
      तुम्ही मूर्ख आहे

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 7 месяцев назад +15

    उपाध्याय साहेबाना हे माहिती आहे की सरकार जरी तुमचे असेल तरी सिस्टीम आमची आहे असे वाटते शेवटी ठाकरे सरकारच्या वेळी आत गेलेले व जे मोठे राजकीय गुन्हेगार म्हणजे आव्हाड वगैरे यांच्या बाबतीत जनतेला केंव्हा न्याय मिळणार असे वाटते विडियोबद्धल धन्यवाद

  • @SanjayPatil-id5ss
    @SanjayPatil-id5ss 4 месяца назад

    सुशांतला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे अशा मुलाखती सारख्या दाखवल्या पाहजेत म्हणजे लोकांना समजेल आपण कुठे आहे.

  • @sharadpalekar2969
    @sharadpalekar2969 6 месяцев назад

    ,👍👍👍

  • @anandtulaskar8099
    @anandtulaskar8099 7 месяцев назад +10

    या विषयावर निलेश राणेंची पुन्हा एक मुलाखत ऐकूया.

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 7 месяцев назад

      टाइम पास करतोय तो तुमच्या करमणुकीसाठी 😅😅

    • @amit0650
      @amit0650 7 месяцев назад +1

      तुझ्या सारखे बावळट च ऐकतील आता 😂

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 7 месяцев назад +49

    Justice for Sushant Singh Rajput and Disha Salian 🙏

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 7 месяцев назад +2

      Dev khre aropi ani rajkaran karnarayana saja dev deva target milel

    • @mohandesai1965
      @mohandesai1965 7 месяцев назад +1

      असं कुणा मराठी माणसावर झालं असतं तर असे अंध भक्त जागे राहिली नसते

    • @mibhartiya
      @mibhartiya 7 месяцев назад

      @@mohandesai1965 barobar aahe ..Patra chawl sathi kaay kele koni..

    • @sagarw4197
      @sagarw4197 7 месяцев назад +1

      सुशांत चरसी झाला होता. त्याचे लग्नाअगोदरच मुलींशी संबंध देखील होते

    • @amit0650
      @amit0650 7 месяцев назад

      @@mibhartiyaतू पक्का bjp चा सतरंजी उचलणारा distoy😂

  • @anandkharpas5576
    @anandkharpas5576 5 месяцев назад +1

    दिशा सलिया व सुशांत सिंग राजपूत यांना न्याय मिळालाच पाहिजे. आदित्य ठाकरे व उध्दव ठाकरे यांना सजा झालीच पाहिजे. उध्दव ठाकरे यांना सजा का झाली पाहिजे कारण त्यांनी लोकांस पैसे देऊन केस बंद close करण्याचा प्रयत्न केला. असे लोक शासन करते होता काम नये हे जनतेने लक्षांत घेतले पाहिजे.

  • @prasadgodambe9769
    @prasadgodambe9769 6 месяцев назад +17

    आपल्या धडपडीला नक्की यश मिळो ही प्रार्थना!🌹

  • @मीनलमैत्रीचनिखळहास्य

    शरमेची गोष्ट आहे . ह्या सरकारने अशा लोकांना पाठीशी घालणं अपेक्षित नव्हतंच....खूप वाईट वाटतयं. न्याय यंत्रणेच्या बाबतीत अपेक्षाभंग झालाय.😢

  • @chetankhandave
    @chetankhandave 7 месяцев назад +19

    भारताची सत्ता ताब्यात घेण्यासाठी ह्या व्यवस्थेवरील सामान्य लोकांचा विश्वास नष्ट करणे हा मावोवाद्यांसाठी खुप महत्वाचे आहे. हा खुप मोठ्या कटाचा भाग आहे , ह्यात कित्येक राजकारणी, प्रशासकीय अधिकारी आणि न्यायाधिश सामील आहे.

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 7 месяцев назад +77

    उध्वस्त ठाकरे याचं महाविकास आघाडी सरकार जवाबदार...

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 7 месяцев назад +7

      अच्छा म्हणजे फडणविस ने SIT बनवून पुढे तपास झाला नहीं त्याला पण MVA जबाबदार 😅😅😅

    • @mibhartiya
      @mibhartiya 7 месяцев назад

      @@Justfewminutes1 bhadve law system madhye basle aahet mhanun tumchyaa sarkhe bindass vavartat..

    • @sagarw4197
      @sagarw4197 7 месяцев назад

      😂😂

  • @swatipatil4535
    @swatipatil4535 5 месяцев назад +5

    सुशांत आणि दिशाच्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे

    • @anew123
      @anew123 4 месяца назад

      Asatyamev jayte

  • @rahulagnihotri6311
    @rahulagnihotri6311 6 месяцев назад +4

    सर,
    तुमच्यावर विश्वास आहे. न्याय मिळेलच . कावाई झालीच पाहिजे.

  • @Khavchat
    @Khavchat 7 месяцев назад +48

    😁पहिल्यापासून सांगत होतो ‘काहीही होणार नाही’!! या प्रकरणात आणि करमुसे प्रकरणात.

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 7 месяцев назад +4

      इतरही प्रकरणात काहीही होणार नाही याची जनतेला खात्री आहे

    • @truptibhatia8966
      @truptibhatia8966 7 месяцев назад +3

      Dear don't tell this we all have to bring change .no one else can do that.if you studying you have to learn otherwise you can't win.chalo saab haath milao roar loudly for sushant n Disha

    • @VighneshRaorane
      @VighneshRaorane 7 месяцев назад +2

      Karmuse gap basnar nahi

    • @Ananayaa24
      @Ananayaa24 7 месяцев назад

      😂😂

    • @chetankhandave
      @chetankhandave 7 месяцев назад

      नेभळटपणाला सज्जन विकृती म्हणायचे आता बंद केले पाहिजे. महाराष्ट्राला योगी आदित्यनाथ यांच्यासारखाच नेता पाहिजे.
      गेल्या दोन वर्षांत काय झाले पालघरच्या साधूंच्या हत्याकांडाचे, दिशा सालियान, सुशांत सिंग, अनंत करमुसेच्या प्रकरणाचे ? नुसता नेभळटपणा चालु आहे. 🤬

  • @eknathbirari3421
    @eknathbirari3421 7 месяцев назад +10

    खुप मोठी रिस्क घेतली आहे मित्रा 🎉🎉

    • @VighneshRaorane
      @VighneshRaorane 7 месяцев назад +2

      Ekdam barobar, may Sri ram bless him lots

  • @vivekvaidya3230
    @vivekvaidya3230 7 месяцев назад +32

    या प्रकरणाचा सोक्षमोक्ष जर नजीकच्या काळात तडीस नेलं नाही तर भाजपा युतीची विधानसभा निवडणुकांत १००% हार होणार.

    • @meenadabholkar7443
      @meenadabholkar7443 7 месяцев назад +4

      अगदी बरोबर आहे

    • @mibhartiya
      @mibhartiya 7 месяцев назад

      Don’t worry vote jihad mule vaat lagnaarch aahe..

    • @sagarw4197
      @sagarw4197 7 месяцев назад +2

      काही केले तरी हार नक्की आहे

    • @prabhakarpatil5080
      @prabhakarpatil5080 5 месяцев назад

      जर भाजपाला न्याय करायचा असेल तर त्वरित करावा निवडणुकीचा विचार करू नये . नुसते ते परत आपल्याला कामाला येतील म्हणून ही चालढकल चालू आहे दूसरे कांही नाही .

  • @jaihind6515
    @jaihind6515 7 месяцев назад +2

    प्रभाकरजी, आजच्या तुमच्या विडिओला किती प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिक्रिया आल्या आहेत ते पाहून जनतेच्या मनात या प्रकरणाबाबत किती खदखद आहे ते कळते. असेच विडिओ बनवा. चांगल्या गोष्टींना आमचा पाठिंबा आहेच.

  • @adv.mahadevjavalagi1864
    @adv.mahadevjavalagi1864 5 месяцев назад +1

    तुम्ही हा प्रकरण योग्य वेळी प्रसार केले.लोक कुठे हा विषय विसरले की कय ?

  • @pradeepadhikari1628
    @pradeepadhikari1628 7 месяцев назад +40

    सगळेच लोक गोलमाल गोलमाल बोलतायेत....खरं काय ते कोणीही बोलत नाही...!

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 7 месяцев назад +1

      Koni Upashi Naahe Saglyach Pote Bharli Aahet 😢😢😢😢